
सुनामी आणि किनाऱ्यावरील पुरांच्या तीव्र घटनांमध्ये लाटांचा जोर आणि डबरचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी एक शाश्वत आणि स्थिर पद्धत
सुनामी आणि किनाऱ्यावरील पुरांच्या तीव्र घटनांमध्ये लाटांचा जोर आणि डबरचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी एक शाश्वत आणि स्थिर पद्धत
नवीन वर्ष सुरू झाले असले तरी २०१८ मधील आठवणींमधून बाहेर पडायला वेळ लागणारच! २०१८ मधला आमचा महत्वाचा खटाटोप म्हणजे प्रादेशिक भाषांमधून सुरू केलेले विज्ञानसंबंधी प्रसारण. परकीय भाषेचे बंधन झुगारून लक्षवेधक विज्ञान कथा आता आपल्या भाषेत सर्व दूर पोचू शकतील. कानडी भाषेपासून सुरुवात करत हिन्दी, मराठी आणि आसामी मध्येही साहित्य सादर करत आम्ही मोठी उडी मारली आहे. २०१९ साल आश्वासक दिसतंय आणि हा प्रयत्न वृद्धिंगत करण्यास आम्ही आतुर आहोत. सादर करत आहोत प्रादेशिक भाषांमधील विज्ञानलेखांची एक झलक
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) येथील विद्यार्थ्याला खिडकीत ठेवून वापरता येणाऱ्या, सौरऊर्जेवर चालणाऱ्या कुकरच्या रचनेसाठी गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन (जीवायटीआय) पुरस्कार मिळाला आहे.
आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने शिरेतून रक्त घेण्याआधी शिरेची जागा दर्शवणारे यंत्र तयार केले आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी ओडिशाच्या पारादीप बंदराच्या किनारपट्ट्यांवर होणाऱ्या बदलांचे भाकित केले
सौर पॅनेलच्या ऱ्हासास कारणीभूत असणाऱ्या घटकांचे विश्लेषण करणारे नवीन संशोधन
भारतीय तंत्रज्ञान संस्था येथील शास्त्रज्ञ म्हणतात तापमानवाढ पवनऊर्जा निर्मितीकरिता लाभदायक असेल